Krishi Seva Kendra Online Apply 

Krishi Seva Kendra Online (अर्ज कसा करायचा ?)

  • इच्छुकांनी aaplesarkar.mahaonline.gov.in या वेब साईट वर ऑनलाइन अर्ज करावा. प्रिंट काढावी.
  • फी किती आहे
  • 1. नवीन बियाणे परवाना करीता रक्कम रु. 1000/-
  • 2. नविन खत परवान्या साठी 450/-
  • 3.  नविन कीटकनाशके परवाना करीता रक्कम रु. 7500/- .
  • परवाना वैधता कालावधी
  • बियाणे- 5 वर्ष, नुतनीकरण फी- रु.1000/-
  • खते-5 वर्ष, नुतनीकरण फी (किरकोळ विक्रेता)- रु.450/-., घाऊक विक्रेता- रु. 2250/-
  • कीटकनाशके- नुतनीकरण करण्याची आवश्यकता नाही.

Krishi Seva Kendra Online

अर्जदार पात्रता

  • कृषी पदविका 2 वर्षे ( पिक संरक्षण, पीक संवर्धन), बी.एस.सी. (कृषी), बी टेक., बी.एस.सी.(रसायनशास्त्र या विषयासह) इत्यादी पैकी एक शैक्षणीक अर्हता धारण केलेली असावी.

जर शेतकऱ्यांना ऑफलाइन अर्ज करायचा असेल, तर ते जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला म्हणजेच CSC (नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटर) किंवा जिल्ह्यातील जिल्हा कृषी कार्यालयाला भेट देऊन खत आणि बियाणे स्टोअरसाठी अर्ज करू शकतात.