Krishi Seva Kendra : घर बसल्या खत-बियाणे विक्री दुकानाचा परवाना कसा मिळवायचा ?

Krishi Seva Kendra : शेतकऱ्यांना पिकासाठी आवश्यक रासायनिक खते, कीटकनाशके, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जावे लागते. त्यामुळे जर तुम्ही गावामध्ये कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय सुरू केल्यास चांगला नफा उत्पन्न मिळवता येतो. त्यासाठी आवश्यक असणारा परवाना मिळवणे अगदी सोपे झाले. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून व्यवसायाची सुरुवात करु शकता.

हे वाचा : फळबाग लागवड योजना, अनुदानासह शेकऱ्यांना मिळणारं मोफत रोपे.

ज्या शेतकऱ्यांना खताचे दुकान उघडायचे आहे त्यांनी यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून शेतकऱ्यांना खत दुकान परवाना देण्याचे काम सरकार करते. कृषी विभागामार्फत बियाणे,खते,कीटकनाशके विक्रिसाठी परवाना दिला जातो.

Krishi Seva Kendra

अर्ज कसा करायचा ?
येथे पहा सर्व माहिती

कृषी सेवा केंद्र परवाना कागदपत्रे

  1. पॅन कार्ड
  2. आधार कार्ड
  3. मतदान कार्ड
  4. शैक्षणिक पात्रता
  5. उद्यम प्रमाणपत्र
  6. बँक अकाउंट (राष्ट्रीयकृत बँकेचे)
  7. ग्रामपंचायत मधील ना हरकत प्रमाणपत्र

Leave a Comment