जुने अभिलेख कसे पाहायचे ?
- जुने अभिलेख पाहण्यासाठी सर्वात आधी aapleabhilekh.mahabhumi.gov.in या वेबसाईट वर जा.
- इथं e-Records (Archived Documents) या नावाचं एक पेज तुम्हाला दिसेल.
- या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.
- Land Record Maharashtra Online