Loan Waiver List : 50 हजार अनुदान दुसरी व तिसरी यादी जाहीर.

Loan Waiver List : जर प्रोत्साहन पर अनुदान यादी दुसरी-तिसरीमध्ये जर आपला नाव पाहायचे असे, तर आपण आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं आहे. आणि आपले नाव तपास जर आपले नाव यादीत आले असेल तर त्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण (Aadhar Verification) करू घ्यावे.

Loan Waiver List

50 हजार अनुदान याद्या

सर्व याद्यासाठी येथे पहा