Loan Waiver Scheme : नियमित कर्ज शेतकऱ्यानं 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे. सन 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या तीन आर्थिक वर्षांपैकी कमीत कमी दोन वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जाची (loan waiver for farmers) परतफेड केली आहे.
अशा शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती (Loan Waiver list) योजनेअंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान म्हणून दिले जाणार आहे. तर या योजनेची काही जिल्ह्यांची दुसरी व तिसरी यादी जाहीर झाली आहे.
Loan Waiver Scheme
जर तुम्ही नियमित कर्ज (Loan Waive) फेड करणारे शेतकरी असाल तर तुम्ही कशा पद्धतीने यादीमध्ये तुमचं नाव चेक करू शकता.

50 हजार अनुदान योजना यादी नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जर प्रोत्साहन पर अनुदान यादी दुसरी-तिसरीमध्ये जर आपला नाव पाहायचे असे, तर आपण आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं आहे. आणि आपले नाव तपास जर आपले नाव यादीत आले असेल तर त्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण (Aadhar Verification) करू घ्यावे.



50 हजार अनुदान योजना यादी नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांना मिळणारा लाभ
- नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.