Crop Insurance 2022 : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा वाटप सुरू

Crop Insurance 2022 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही दरवर्षी खरीप पीकविमा भरला असेल, तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम बँक खात्यात (Pik Vima) जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. नक्की कोणत्या शेतकऱ्यांना पिकविम्याचं लाभ मिळणार. याबद्दलची थोडक्यात माहिती आपण याठिकाणी पाहणार आहोत.

हे वाचा : हरभऱ्याला कुठल्या बाजारात मिळाला सार्वधिक भाव, पहा आजचे बाजारभाव.

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावं लागतं. अश्यावेळी जर निसर्गाने साथ दिली नाही, तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनातर्फे आर्थिक मदत मिळावी, याअनुषंगाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली. 2022 मध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा (Pik Vima) भरलेला होता. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी, पुर व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झाले. शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती, ती पीकविमा नुकसान भरपाईची.

Crop Insurance 2022

खरीप पीक विमा वाटप शासन निर्णय पहा

पीक विमा जिल्हा यादी

    HDFC ERGO इन्शुरन्स कंपनीमार्फत खालील जिल्ह्यातील पिक विमा वाटप. तर खरीप पिक विमा 2022 ची नुकसान भरपाई रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.

  • संभाजीनगर
  • भंडारा
  • अकोला
  • पुणे
  • धुळे
  • रायगड
  • हिंगोली

मुख्यमंत्र्याकडून घोषणा करण्यात आल्यानंतर जवळपास 244 कोटी 86 लाख 25,869 रु. इतकी रक्कम शेतकऱ्यांना पीकविमा पोटी वाटप करण्याचा अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला.

Leave a Comment