Mahila Samman Savings : ‘महिला बचत पत्र’ मध्ये गुंतवणूक केली का ?

Mahila Samman Savings : केंद्र सरकारने महिलांसाठी या आर्थिक वर्षापासून महिला सन्मान बचतपत्र योजना सुरू केली आहे. महिलांनी त्यामध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर अधिकाधिक व्याज मिळवदता येणार आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरण होण्यासाठी मदत होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी ही योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत 2 लाख रुपये गुंतवणूक करता येणार आहे. त्यामध्ये महिलांना सरकारकडून 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे.

हे वाचा : या बँकेच्या थकीत कर्जदारांना शासनाचा मोठा दिलासा.!

हा बँकेतील इतर योजनांपेक्षा अधिक व्याज आहे. या योजनेमध्ये महिलांना 2 वर्षांपर्यंत पैसे जमा राहतील. 1 वर्षानंतर त्यांना व्याजासहित पैसे मिळतील. ही योजना 3 एप्रिल 2024 पासून सुरु झाली आहे. त्यामध्ये महिला सन्मान बचत पत्र योजना खाते काढावे लागणार आहे. सरकारी बँक किंवा टपाल खाते यांच्यापेक्षा अधिक व्याज मिळेल. ही योजना टपाल विभागामध्ये उपलब्ध करून दिली आहे. तुमच्या जवळच्या पोस्ट मास्टरकडे याविषयी माहिती मिळू शकते.

Mahila Samman Savings

👇 👇 👇 👇

कोणती कागदपत्रे आवश्यक ?
इथे क्लिक करून पहा

किती गुंतवणूक करावी लागेल ?
  • त्यात महिला किवा मुली सहभागी होऊ शकतात. वयाचे बंधन नाही. योजना 2025 पर्यंत चालणार आहे. महिला एकत्र 2 लाख रुपये गुंतवणूक करू शकते. त्यामधून महिलांना अधिक व्याज मिळेल. त्यातून त्या आत्मनिर्भर होणार आहेत. त्यासाठी केंद्राने ही योजना सुरु केली.

Leave a Comment