Mazi Kanya Bhagyashree Yojana माझी कन्या भाग्यश्री योजना.

Mazi Kanya Bhagyashree Yojana : महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१६ रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी सुरू केली.

हे वाचा : RTE Admission 2023 शाळेत मोफत प्रवेशासाठी अर्ज केला का ?

किंवा दोन मुली एक असणाऱ्यांनी मुलींच्या जन्मानंतर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेतल्यास एक मुलगी असल्यास ५० हजार आणि दोन मुली असल्यास २५-२५ हजार रुपये शासनाकडून दिले जातात. मात्र, यासाठी मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षांच्या आत शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे.

Mazi Kanya Bhagyashree Yojana

योजनेसाठी पात्रता
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

या योजनेचे लाभ कोणते ?
  • या योजनेअंतर्गत, राज्य सरकारने दिलेली रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.
  • या योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन नसबंदी केले, तर ५० हजार रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत.
  • जर दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केले. तेव्हा सरकारकडून दोन्ही मुलींना प्रत्येकी २५-२५ हजार रुपये दिले जातील.
  • महाराष्ट्रातील अधिकाधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी शासनाने कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ७.५० लाख रुपये केली आहे.

Leave a Comment