Mcx Cotton Live : कोणत्या बाजार समितीत कापसाला किती बाजारभाव पहा.

Mcx Cotton Live : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस बाजारभावाबद्दल माहिती पाहणार आहोत ते म्हणजे कोणत्या बाजार समितीला आज कापसाचा (Cotton Market) किती बाजार भाव आहे हे आपण शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत तर पाहूया पुढे माहिती.

हे वाचा : काय आहे मास्कड आधार, कसे डाउनलोड करायचे ?

कापूस उत्पादनाच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याने किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल कापूस जाईल अशी प्रत्येक शेतकऱ्यांची इच्छा व अपेक्षा होती पण प्रत्यक्षात आठ हजार पाचशे व यानंतर आता कापसाचे दर आठ हजार वर येऊन पोहोचले आहेत.

Mcx Cotton Live

आजचे विविध बाजार समिती मधील बाजार भाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

कापसाचे भाव कमी असल्यामुळे शेतकरी हे कापूस विकत नाहीत तर आज राळेगाव बाजार समितीमध्ये सर्वाधिक 4000200 क्विंटल कापूस आवक झाली होती तर बोरगाव मंजू बाजारात सार्वजनिक 8400रुपये दर मिळाला आहे.

Leave a Comment