Mgnrega Job Card : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनियमिततेला आळा घालण्यासाठी मजुरांचे जॉबकार्ड आधार क्रमांकाशी जोडले जात आहे. या मोहिमेत मजुरांचे जॉबकार्ड ‘आधार’शी जोडण्यात येणार आहे.
हे वाचा : पॅनकार्ड आधारशी लिंक केल्या का ?
महात्मा गांधी राष्ट्र ग्राम रोजगार हमी योजनाअंतर्गत बोगसगिरीला चाप बसविण्यासाठी महात्मा योजनेंतर्गत काम करणाऱ्या जॉबकार्डधारक सक्रिय मजुरांचे जॉबकार्ड आधार कार्डशी जोडले जात आहे. पंचायत समितीस्तरावर जॉबकार्डधारक मजुरांचे जॉबकार्ड आधार कार्डशी जोडण्याचे काम सुरू आहे.
Mgnrega Job Card

असे करा जॉब कार्ड आधार कार्डशी लिंक ?
रोजगार हमी योजनेत जॉबकार्डधारक मजुरांचे जॉबकार्ड आधार कार्ड आणि बँक खाते क्रमांकाशी जोडण्याचे काम सुरु आहे. त्यामध्ये मजुरांचे जॉबकार्ड आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक पडताळणी करून लिंक करण्यात येत आहे. याबाबतची माहिती रोजगार हमी योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे.
Very good
Hi Majur yojana is nice for laboure