MHT Cet Admit Card PCB हॉल तिकीट झाले उपलब्ध करा लगेच डाउनलोड

MHT Cet Admit Card : PCB साठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 2023 अर्थात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र गट 15 ते 20 मे 2023 या कालावधीत होणार आहे. PCB Admit Card 2023 हे राज्य CET Cell च्या वेब पोर्टलवर उपलब्ध झाले आहे. PCB Admit Card 2023, 12 मे 2023 रोजी उपलब्ध झाले आहे.

हे वाचा : 12 वीचा निकाल कधी लागणारं, जाणून घ्या तारीख.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र PCB गटासाठी ऑनलाइन प्रवेशपत्र जारी केले आहे, लेखी परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येकाला सूचित केले जाते की भौतिक प्रत (ADMIT CARD PCB GROUP) एमएचटी सीईटी प्रवेशपत्र शिवाय कोणालाही परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

MHT Cet Admit

असे करा हॉल तिकीट डाउनलोड
इथे क्लिक करा

ExamMHT CET PCB
Conducted byState Common Entrance Test Cell, Mumbai
Qualification Required12th pass
Registration DateMarch 8 to April 7
MHT CET PCB Admit Card 2023LINK
Exam Date of MHT CET PCBMay 15 to May 20

Leave a Comment