MJPSKY List : सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती.
हे वाचा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर .!
त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त 50 हजार रु. पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देणेबाबत मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (MJPSKY) 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
MJPSKY List 2023
कर्जमाफीची चौथी यादी
पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन 2022-23 या वित्तीय वर्षात रु. 4700.00 कोटी इतकी रक्कम वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आली आहे.