Monsoon Weather : ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस झोडपून काढतो आहे. गतवर्षीपेक्षा यंदा अवकाळी पावसाचा दणका जास्तच आहे. याचा परिणाम अगामी मान्सूनवर होणार आहे. यावर्षी मान्सूनमधील पाऊस घटण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे.
हे वाचा : शेतकऱ्यांना आता दोनऐवजी चार हजार रुपये मिळणार.
राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस बरसत आहे. उत्तर गोलार्धात सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. त्यातच ध्रुवीय थंड वारे एप्रिल-मे महिन्यातही सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. या ध्रुवीय वाऱ्याची दिशा अपेक्षित ठिकाणापासून दक्षिणेकडे होताना दिसत आहे. त्याचबरोबर सध्या उत्तरायण सुरू असल्याने अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरील पाण्याची वाफ होऊन बाष्प भारतीय पठारी प्रदेशावर आली आहे.
Monsoon Weather
👇 👇 👇
याचं मान्सूवर काय परिणाम होणार
इथे क्लिक करून पहा
या दोघांचे एकत्रीकरण राज्याच्या वातावरणावर परिणाम करत आहेत. सन 2014 पासून सातत्याने राज्यात हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात गारपीट होत आहे. ध्रुवीय थंड वारे अद्यापही सक्रिय राहणे हा जागतिक तापमान घसरण अर्थात ग्लोबल कूलिंगचाच परिणाम म्हणावा लागेल, असे हवामानतज्ज्ञांनी म्हटले.