Saur Krishi Vahini Yojana : शेतकऱ्यांना 24 तास : वीजपुरवठा करण्यात यावा. यासाठी केंद्रासह राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेत आहेत. त्यासाठी सौर ऊर्जेचा (Solar energy) पुरेपूर वापर करून ऊर्जा निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे.
काय आहे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना ?
त्यानुसार राज्यात मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना 2017 पासून अमलात आणली आणि त्यासाठी लागणारी जमीन (Land) सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आलं आहे.
Saur Krishi Vahini Yojana

वर्षाला एकरी किती भाडे मिळणारं
आवश्यक कागदपत्रे
- शेतीचा सातबारा
- जमिनीचा नकाशा
- ओळखपत्राची प्रत
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- लागवडीयोग्य जमिनीची कागदपत्रे
- सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जागा शेतकरी नोंदणी प्रमाणपत्र
लाभ घेण्यासाठी काय कराल ?
- लाभार्थी मूळचा महाराष्ट्राचा असावा.
- शेतकऱ्याला स्वतःची जमीन असणे बंधनकारक आहे, ज्यावर तो शेती करू शकतो.
- या जमिनीची सर्व मुख्य कागदपत्रे शेतकऱ्याकडे असावीत.
- शेतकऱ्याला जमीन मिळत असेल तर त्यावर व्याज द्यावे लागेल.
- या योजनेत शेतकरी बचत गट, सहकारी संस्था, साखर कारखानदार, कृषी पंचायत इत्यादींना सहभागी करून घेता येईल.