Mulching Paper : मल्चिंग पेपरसाठी मिळतंय 50% अनुदान, असा करा अर्ज.

Mulching Paper : काळानुरूप शेती पध्दतीमध्ये मोठे बदल होत आहेत. आधुनिकिकरण आणि नवीन तंत्रज्ञानाच्या (New Technology) आधारे आता उत्पादनवाढीसह शेती फायद्याची होत आहे. कमी पाऊसमान आणि पाण्याची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यावर मल्चिंग पेपर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरू शकतो.

हे वाचा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, केंद्र सरकार खतावर अनुदान देणार.

भाजीपाला, फळबागा तसेच वेगवेगळ्या पिकांसाठी अच्छादन म्हणून मल्चिंग पेपरचा वापर केला जातो. मल्चिंग पेपरच्या वापरामुळे शेतात तणांची वाढ होत नाही. त्यामुळे तण काढणीच्या खर्चात बचत होते. तसेच उनामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. अलिकडच्या काळात या प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर वाढत असल्याने मल्चिंग पेपरसाठी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेंतर्गत मल्चिंग पेपरसाठी 50 टक्के अनुदान देण्यात येत आहे.

Mulching Paper

अर्ज कुठे करायचा
इथे पहा

आवश्यक कागदपत्रे
  • शेतजमीनीचा सातबा
  • ८ अ
  • आधार कार्डची छायांकीत प्रत
  • आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
  • संवर्ग प्रमाणपत्र (अनु.जाती व अनु. जमाती प्रवर्गाकरिता )

कसे आहे अनुदान
इथे क्लिक करून पहा

Leave a Comment