Namo shetkari Installment : शेतकऱ्यांना दोनऐवजी चार हजार रुपये मिळणार.

Namo shetkari Installment : राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये तीन हप्त्यांत (दर चार महिन्याला) देणार आहे. कृषी विभागाने योजना राबविण्या संदर्भातील कार्यवाही संदर्भातील सूचनांचा आराखडा राज्य सरकारला सादर केला आहे. आता में अखेरीस केंद्राच्या हप्त्यासोबतच त्या लाभार्थी शेतकऱ्यांना राज्याच्या योजनेचा पहिला हप्ता वितरीत होणार आहे.

हे वाचा : शेतकऱ्यांना खताच्या अर्ध्या किंमतीत डीएपी वाटप सुरू.!

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प, अत्यल्प भूधारक शेतकयांना दरवर्षी 6 हजार रुपयांप्रमाणे अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. ज्या कुटुंबाचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीयोग्य एकूण कमाल धारण क्षेत्र दोन हेक्टर असेल त्यांना हा निधी देण्यात येत आहे. पती, पत्नी व 18 वर्षांखालील मुले, असे कुटुंबाचे वर्गीकरण आहे. याच पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली जाणार आहे.

Namo shetkari Installment

👇 👇 👇

या पात्र लाभार्थिना मिळणार लाभ
इथे पहा लाभार्थी पात्रता
दोनऐवजी मिळणार चार हजार
  • राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी मे महिन्यापासून होणार असल्याची घोषणा केली आहे. या महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी झाली तर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2 हजार व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हजार, असे एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत.

Leave a Comment