Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान निधी योजना काय आहे ?

Namo Shetkari Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत नुकत्याच सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र बजेटमध्ये एक अमुलाग्र असा बदल करून मोठा दिलासा शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे.

हे वाचा : कांदा अनुदानाचा शासन निर्णय आला, पहा किती अनुदान मिळणार.

यामध्ये नवीन योजनेची भर टाकून राज्य सरकारची नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रति वर्ष केंद्र शासनाकडून 6,000 रु. व राज्य शासनाकडून 6,000 रु. अशी एकत्रित 12,000 रु. रक्कम मिळणार आहे.

Namo Shetkari Yojana

कोणत्या शेतकऱ्याला मिळणारा लाभ

नमो शेतकरी सन्मान निधी योजना
  • सरकारच्या या नवीन नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होणार आहे. कारण यापूर्वी शेतकऱ्यांना फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये वार्षिक दिले जायचे, परंतु आता या नवीन योजना मुळे बारा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

Leave a Comment