Nano Fertilizers : लवकरच खरीप हंगाम सुरू होईल, शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची सुरुवात केली असेल. खत खरेदी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील पहिले नॅनो डीएपी (Nano DAP Fertilizer) लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
हे वाचा : कर्जाची परतफेड करा, अन् प्रोत्साहनपर लाभ मिळवा.
वाढती महागाई व शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाकडून नॅनो डीएपी म्हणजेच लिक्विड (द्रव्य) फॉर्ममधील खतांची निर्मिती करण्यात आली आहे. लवकरच द्रव रूपातील नॅनो डीएपी खत या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी प्रति बॅग शेतकऱ्यांची 750 रु. बचत होणार आहे.
Nano DAP Fertilizers
👇 👇 👇
नॅनो डीएपी खताची किंमत
इथे क्लिक करून पहा
नॅनो डीएपी खताचा फायदा
- खत निर्मितीसाठी कमी खर्च.
- शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार.
- पर्यावरण व वातावरणास पोषक.
- पीक उत्पादन वाढणार.
- पारंपारिक खतांच्या किमतीपेक्षा स्वस्त.
- पिकांतील पोषणमूल्य सुधारणा.
नॅनो युरियाचा वापर कसा करावा ?
- नॅनो डीएपी खताच्या बॉटलचा वापर करण्यापूर्वी बॉटल एकदा हलवून घ्या.
- सपाट आकाराचा नोझल वापरा.
- प्रति मि.ली पाण्यात 2 ते 4 मि.लि नॅनो युरिया वापरा.
- दवांच बाष्पीभवन संपल्यानंतर सकाळी नॅनो युरियाची फवारणी करा.