Navinya Purna Yojana 2022-23 : नाविन्यपूर्ण योजना.

कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे

लाभार्थी निवडीचे निकष : (Navinya Purna Yojana 2022-23)

  • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी.
  • अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्यंतचे भूधारक).
  • सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले).
  • महिला बचत गटातील लाभार्थी.

1000 मासल पक्षी संगोपनाचा खर्च ( एकूण 2,25000 )

  • पक्षीग्रह 1000 चौ. फूट, स्टोर रूम,पाण्याची टाकी, निवासाची सोय, विद्युतीकरण 2 लाख.
  • उपकरणे /खाद्याची, पाण्याची भांडी, ब्रुडर इत्यादी 25000₹.
  • जमीन स्वतःची किंवा भाडेपट्टीवर घेतलेली.

शासकीय अनुदान व स्वहिसा

  • अनुसूचित जाती-. 75% अनुदान.
  • स्वहिसा. 25% भरावा
  • सर्वसाधारण घटकासाठी. 50% अनुदान.
  • स्वहिसा. 50% भरावा

आवश्यक कागदपत्रे :-

  • फोटो. (Navinya Purna Yojana 2022-23
  • सातबारा.
  • 8 अ उतारा.
  • आधार कार्ड.
  • बँक खाते पासबुक.
  • रहिवासी प्रमाणपत्र.
  • राशन कार्ड / कुटुंब प्रमाणपत्र.
  • अपत्य दाखला / स्वयंघोषणापत्र.
  • अनुसूचित जाती/जमाती असल्यास जातीचं दाखला.

वरती दिलेले हे सर्व कागदपत्रे अनिवार्य आहेत…

  • प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास.
  • बचत गटात असल्यास बचत गटाचा पुरावा.
  • दारिद्र रेषेखालील प्रमाणपत्र असल्यास पुरावा.
  • रोजगार स्वयंरोजगार कार्याचे नाव नोंदणी करण्याची सत्यप्रत असल्यास.

Navinya Purna Pojana 2022-23

नाविन्यपूर्ण योजनेत अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

वरती दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही या योजनेच्या (Navinya Purna Yojana) अधिकृत पोर्टल वरती जा…

यावर दिलेली संपूर्ण माहिती वाचून घ्या. आणि वरच्या पट्टीमध्ये अर्जदार नोंदणी असा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करून अर्जदार नोंदणी करून घ्या. त्यानंतर योजनेसाठी अर्ज करा यावरती क्लिक करून अर्ज करून घ्या…

किंवा जवळच्या आपले सेवा केंद्रावरती जाऊन सविस्तर माहिती भरून घ्या…