Navinya Purna Yojana : नाविन्यपूर्ण योजना 2022-23 मध्ये मिळणार शेळी-मेंढी, गाई-म्हशी, कुक्कुटपालन.

Navinya Purna Yojana : ग्रामीण भागातल्या नागरिकांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान 50% ते 75% पर्यंत आहे. या योजनेअंतर्गत अनुदान भेटत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेचं सांगालाच फायदा होणार आहे.

नाविन्यपूर्ण योजना “Navinya Purna Yojana 2022-23” मध्ये शेळी-मेंढी,गाई-म्हशी व कुक्कटपालन करण्यासाठी अनुदान मिळणार आहे. या साठी आजच अर्ज करून घ्या. या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत नेमके शेळी- मेंढी, गाई-म्हशी हे अनुदानावर कश्या पद्धतीने घेऊ शकतात. यासाठी कोणते कागदपत्रे लागतात, किती अनुदान मिळतो. या बद्दलची संपुर्ण माहिती जाणून घेऊया.

Navinya Purna Yojana

नाविन्यपूर्ण योजना म्हणजे काय ?

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय या दोन्ही योजना राबवल्या जात आहेत. या दोन्ही स्तरावरून तुम्हाला जर अर्ज करायचे असेल तर याविषयी संपूर्ण माहिती असणे अतिशय गरजेचे आहे. सविस्तर माहिती खालील प्रमाणे …..

राज्यस्तरीय योजना :-

दोन दुधाळ गाई, म्हशी चे वाटप करणे.

लाभार्थी निवडीचे निकष :

  • महिला बचत गट (अ क्र 2 ते 3 मधील).
  • अल्पभूधारक ( 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंतचे भूधारक).
  • सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले).

जनावरांची किंमत ( एकूण 80000 रुपये )
संकरित गाई / म्हशीचा गट- प्रति गाय / म्हैस 40000₹

गटाच्या अनुदान व स्वहिसा

  • अनुसूचित जाती-. 75% अनुदान.
  • स्वहिसा. 25% भरावा
  • सर्वसाधारण घटकासाठी. 50% अनुदान.
  • स्वहिसा. 50% भरावा
Solar Panel Yojna घरावरील सोलर पॅनल 100 % अनुदान योजना अर्ज सुरु

नाविन्यपूर्ण योजनेत अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

10 शेळ्या/मेंढी 1 बोकड/नर वाटप करणे

लाभार्थी निवडीचे निकष :

  • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी.
  • अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्यंतचे भूधारक).
  • सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले).
  • महिला बचत गटातील लाभार्थी.

जनावराची किंमत ( एकूण 1,03,545 ) :

उस्मानाबादीस्थानिक पैदास
शेळी-मेंढी प्रति. 8000 रुपये6000 रुपये
बोकड- नर प्रति10000 रुपये8000 रुपये
Navinya Purna Yojana

गटाच्या शासकीय अनुदान व स्वहिसा

  • अनुसूचित जाती-. 75% अनुदान.
  • स्वहिसा. 25% भरावा
  • सर्वसाधारण घटकासाठी. 50% अनुदान.
  • स्वहिसा. 50% भरावा
नाविन्यपूर्ण योजनेत अर्ज करण्यासाठी
Solar Panel Yojna घरावरील सोलर पॅनल 100 % अनुदान योजना अर्ज सुरु

येथे क्लिक करा

Leave a Comment