NSP Scholarship : दिव्यांगांच्या खात्यावर 50 लाख जमा.

NSP Scholarship : राज्यात 3.50 लाख दिव्यांगांना तीन वर्षांनंतर शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 हजार दिव्यांगांना सुमारे 50 लाख अनुदान प्राप्त झाले आहे.

हे वाचा : आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी जाहीर.

या वर्षी शिष्यवृत्तीचे पैसे थेट आरटीजीएस खात्यावर जमा होतात. त्यामुळे अफरातफरीची शक्यता कमी असते.

NSP Scholarship

किती शिष्यवृत्ती मिळते ?

या अनुदानासाठी निकष काय ?
  • दिव्यांग असणं व शिक्षण घेत राहण एवढीच अट आहे. 40 टक्केच्यावर दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे.
अर्ज कोठे व कसा करायचा ?
  • समाजकल्याण खात्याकडे ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज करता येतो.

Leave a Comment