old pension scheme 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांनाच्या कुटुंबीयांना नवीन पेन्शन योजनेचा लाभ मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय
old pension scheme जुन्या पेन्शन योजनेवरून राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत त्यांना कामावर परतण्याची आव्हान करूनही कर्मचारी संपावर कायम आहेत यातच आता शिंदे फडवणी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे संपकरी कर्मचाऱ्यांना तूच करासाठी राज्य सरकारने 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना नवीन पेन्शन लागू करण्याचा निर्णय शुक्रवार घेतला आहे राज्यात सध्या सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना समुग्रह अनुदान दिले जाते मात्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मृत्यूनंतर सहानुग्रह अनुदान किंवा पेन्शन यापैकी ज्याची निवड केली जाईल ते दिले जाते 2018 सालापासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ही सवलत लागू आहे तीच सवलत राज्यात लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
कर्मचाऱ्यांनी सेवेत रुजू होताना मृत्यूनंतर कुटुंबीयांना पेन्शन हवी की सानुग्रह अनुदान हवे याची निवड करायचे आहे त्यानंतर मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना लाभ दिला जाईल यापूर्वी मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना सानुग्रह अनुदान दिले जायचे मात्र त्यांच्या कुटुंबीयांना हे कुटुंब निवृत्त वेतन मिळत नव्हते.
कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास मृत्यू उपदान मिळणार
याआधी दहा लाखाचा चालू ग्रह अनुदान मिळत होता यात आता बदल करण्यात आला आहे तसेच निवृत्ती झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याला सेवा उपदान ही मिळणार आहे नवीन पेन्शन धारकांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा