Onion Subsidy कांदा अनुदानाचा शासन निर्णय आला, किती अनुदान मिळणार

Onion Subsidy : नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रु. अनुदान (Kanda Anudan) देण्याची घोषणा करण्यात आली होती.

हे वाचा : आधार पॅनकार्डशी लिंक केल्या का ? पहा अंतिम मुदत.

शेतकऱ्यांची सध्याची स्थिती पाहता त्यामध्ये आणखी 50 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. एकूण 350 रु. प्रति क्विंटल अनुदान, कांदा (Onion Subsidy) उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची घोषणा करण्यात आली होती, पण आजून देखील त्यासंदर्भातील कोणताही शासन निर्णय घेण्यात आलेला नव्हता, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की, कांदा अनुदानासंदर्भातील अटी व शर्ती काय असतील ? कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल ?

Onion Subsidy GR

कांदा अनुदान शासन
निर्णय GR पहा

कांदा अनुदान शासन निर्णय (GR)

या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज दिनांक 27 मार्च रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. चालू वर्षातील फेब्रुवारी 2023 च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. त्यामुळे विविध शेतकरी संघटना व शेतकऱ्यांकडून कांदा उपाययोजना, अनुदानाची मागणी केली जात होती. त्यासाठी माझी पणन संचालक डॉ. सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28/02/2023 रोजी समिती गठीत करण्यात आली होती.

कांदा अनुदानाच्या अधिक अटी व शर्ती पहा !

Leave a Comment