Organic Fertilizer Production : शेणखताला आला सोन्याचा भाव.

Organic Fertilizer Production : शेणखताच्या वापराने जमिनीची सुपिकता टिकून राहते. सोबतच विषमुक्त्त धान्य मिळाल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाहीत. रासायनिक खतांच्या (Chemical fertilizers) किमती वाढू लागल्यामुळे राज्यातील शेतकरी शेणखताकडे वळला आहे.

हे वाचा : यंदा अवकाळीचा दणका, मान्सूनला फटका..!

यामुळे शेतकऱ्यांकडून शेणखताची मागणी वाढल्याने शेणखत चांगलेच भाव खाऊ लागले असून, एकप्रकारे उकिरड्यातूनही सोने कमविण्याची संधी मिळाली आहे. शेतीमध्ये रासायनिक खताचा (Chemical fertilizers) अधिक वापर केल्याने जमिनीचा पोत खराब होतो. पर्यायाने शेतजमीन भविष्यात नापिक होण्याचा धोका संभवतो. याउलट शेणखतामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.

Organic Fertilizer Production

👇 👇 👇

शेणखताला भाव काय ?
येथे पहा

पिकांसाठी चांगलेच
  • शेणखतामुळे वनस्पतींना उपयुक्त नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक व जस्त, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. ही अन्नद्रव्ये वनस्पतींच्या मुळाद्वारे पिकांना हळूहळू उपलब्ध होत असल्यामुळे पीक वाढीच्या काळात सतत अन्नपुरवठा कायम राहतो.

Leave a Comment