Pan Card Link To Aadhar Card : पॅनकार्ड आधारशी लिंक केल्या का ?

Pan Card Link To Aadhar : आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्ड असणे बंधनकारक केले आहे. सोबतच कर्ज, आर्थिक व्यवहार व इतर काही बँकिंग क्षेत्रासंबंधी कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक असते, आता हे पॅनकार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

हे वाचा : काय आहे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना ?

31 मार्चपर्यंत जर आधार कार्डशी पॅनकार्ड लिंक केले नाही, तर तुमचे पॅनकार्ड बाद होण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने पॅन कार्ड ( कायम खाते क्रमांक) धारकांना त्यांच्या पॅनशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी अंतिम इशारा दिला आहे. 31 मार्च 2023 आधार-पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत आहे.

Pan Card Link To Aadhar

असे करा लिंक ?

पॅनकार्ड निष्क्रिय
  • नवीन आर्थिक वर्षासाठी आयकर भरू शकणार नाही.
  • पॅनशी संबंधित आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत.
  • सर्व आयकर प्रलंबित परतावा देखील थांबवला जाईल.
पॅन कार्डची गरज

बँकेत 50 हजार किंवा त्याहून अधिक रक्कम जमा करण्यासाठी पॅनकार्डची गरज असते. पण अवैध पॅनद्वारे तुमचे काम होणार नाही. सध्या तुम्ही 100 रुपये देऊन आधारशी पॅनकार्ड लिंक करू शकता.

Leave a Comment