Perni Yantra Yojana : राज्यातील खरीप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपला आहे. अशात आता शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या (Kharif Season) तयारीची लगबग सुरू झाली आहे. मशागतीपासून ते पेरणीपर्यंच्या (Sowing) कामांसाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. परंतु, दिवसेंदिवस शेती कामांसाठी मजुरांची टंचाई (Labor Shortage) भासत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी यांत्रिकिकरणाकडे वळताना दिसत आहेत.
हे वाचा : शेतकऱ्यांनो, दोन हजारांचा हप्ता पहिजे ? तर मग करा हे काम.
राज्य सरकार कृषी यांत्रिकिकरण योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पेरणी यंत्र खरेदीसाठी अनुदान ही योजना राबवण्यात येत आहे. पेरणी योजने अंतर्गत (BBF Machine) शेतकऱ्यांना पेरणी यंत्र खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. राज्य सरकार पुरस्कृत कृषी यांत्रिकिकरण योजना 2022-23 साठी मंजुरी देण्यात आली आहे.
Perni Yantra Yojana
👇 👇 👇
योजनेसाठी असा करा अर्ज
येथे क्लिक करून पहा
बीबीएफ (BBF Machine) यंत्राचे फायदे
- या पेरणीमध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंबही करता येते.
- बीबीएफ पद्धतीने निविष्ठा खर्चात (बियाणे, खते इ.) 20 ते 25 टक्के बचत होते.
- खत व बियाणे एकाच वेळी पेरल्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होतो.
- उत्पादनामध्ये 25 ते 30 टक्के वाढ होते.