Pigeon Pea
वार | प्रति क्विंटल भाव |
सोमवार | 5500 रु. 7400 रु. |
मंगळवार | 5500 रु. 8000 रु. |
बुधवार | 6800 रु. 7872 रु. |
गुरुवार | 6500 रु. 7800 रु. |
शुक्रवार | 6625 रु. 8050 रु. |
शनिवार | 7500 रु 8050 रु. |
Pigeon Pea
आणखी भाव वाढतील
मागील आठवड्यात तुरीच्या दरात विचटलमागे 650 ते 2000 रुपयांपर्यंत वाढ झाली. शनिवारी 7500 ते 8050 रुपये विचटलपर्यंत भाव जाऊन पोहोचला. तुरीची आयात झाली नाही व शेतकऱ्यांकडील आवक वाढली नाही तर तुरीच्या भावात आणखी वाढ होईल.
रोगामुळे उत्पादन घटले
- मागील वर्षी तुरीवर मातीतील बुरशीजन्य आजार वाढला होता.
- तूर फुलांच्या अवस्थेत असताना धुके पडले, त्यामुळे फुलगळ झाली होती.
- जिथे शेंगा आल्या, त्या भरल्या नाहीत. त्यामुळे २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट झाली होती.