Pik Vima Update : नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकाचे जे काही नुकसान झाले होते. त्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी पंतप्रधान पिक विमा योजना (crop insurance) सरकारकडून राबविण्यात येते. परंतु पिक विमा बाबतीत विचार केला तर शेतकऱ्याचे वेळेवर विम्याचे पैसे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता या योजनेबद्दल विश्वसनीयता कमी होत चाललेली आहे.
हे वाचा : 50,000 कर्जमाफीची चौथी यादी आली, यादी तपासण्यासाठी इथे क्लिक करा.
मागच्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये अतृष्टी झाली होती त्या बऱ्याच पिकाचे नुकसान झाले होते परंतु अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही पण काही ठिकाणी पीक विमा मंजूर झालेला आहे. याबाबतच वशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासादायक अशी ही एक अपडेट समोर आले आहे वशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर.
Pik Vima Update
वशिम जिल्ह्यातील सोयाबीन आणि तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्यात आलेला नव्हता या विरोधात आवाज उठत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व पूजाताई मोरे विदर्भ प्रमुख दामोदर इंगोले यांच्या मितवा खाली आंदोलन करण्यात आले होते. याची दखल घेत आता जिल्ह्यातील 29949 शेतकऱ्यांना 32 कोटी 71 लाख 77 हजार 922 रुपयाचा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.