Pik vima Yojana New Update : पिक विम्याचे पैसे तात्काळ मिळणार.

Pik vima Yojana New Update

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत (Pik vima Yojana New Update) विमा हप्ता भरलेल्या आणि नैसर्गिक आपत्ती तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे विमा भरपाई रक्कम मिळवण्यासाठी नोंदी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पिक विमा देण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे.

अधिक माहितीसाठी
येथे क्लिक करा

या भरपाई पोटीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा असे निर्देश आपल्या राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विमा कंपन्यांना देण्यात आले आहे. ज्या कंपनीने हे विमा लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम लवकरात लवकर जमा करणार नाही अशा कंपनी वरती कारवाई करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या. अशा तक्रारी आल्यास त्यांची तात्काळ दखल घेऊन त्यांची सोडवणूक करा,असे स्पष्ट निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विमा कंपन्यास दिले आहे. सविस्तर माहितीसाठी खाली क्लिक करा.

अधिक माहितीसाठी
येथे क्लिक करा

पिक विम्याचे पैसे तात्काळ मिळणार

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल सर्व प्रमुख विमा कंपन्यांच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिलेले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिकी अधिकारी विनयकुमार आवटे, एआयसी इन्शुरन्सच्या प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती शकुंतला शेट्टी , डी.पी पाटील, एचडीएफसी ऍग्रोचे सुभाषित रावत, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे पराग मासळे, आय सी आय सी आय लोम्बार्ड चे निशांत मेहता आदी यावेळी उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी
येथे क्लिक करा

Leave a Comment