Pik Vima : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू.

Pik Vima : ज्या जिल्ह्यांमध्ये दिवाळीपूर्वी पीक विमा मंजूर झाला होता. (Crop Insurance) आता या जिल्ह्यांना शासनाने पिक विमा वाटप करण्यास सुरुवात केली आहे.

राज्यामध्ये शेती पिकांचे नुकसान झाल्यास पिकांना विम्याचं (Crop Insurance) संरक्षण मिळण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) देशांतर्गत राबवली जाते. तर आता या योजनेचा लाभ काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Pik Vima

विमा कंपनीने (insurance company) शेतकऱ्यांना पिक विमा देण्यास नकार दिला असत कृषिमंत्र्यांच्या मागणीनंतर सोयाबीन, तूर, भुईमूग या पिकांचं पिक विमा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या मागणीनंतर फक्त 25% पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी देखील माहिती मिळाली आहे .

कोणत्या जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू व तसेच नवीन शासन निर्णय पहा
Solar Panel Yojna घरावरील सोलर पॅनल 100 % अनुदान योजना अर्ज सुरु

येथे क्लिक करा

तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा करण्यात येईल अशी देखील माहिती देण्यात आली आहे. मात्र कापूस, सोयाबीन, भुईमूग आणि तूर या पिकांना मंजुरी देण्यात आली आहे. तर विमा कंपनीने (vima company) कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार याच शासन निर्णय (GR) येथे क्लिक करून पहा.

Leave a Comment