PM Kisan : पीएम किसान योजनेचे 2,000 रु शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले.

PM Kisan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत (पीएम- किसान) 8  कोटींहून अधिक लाभार्थीना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 16,000  कोटी रुपयांचा 13 वा हप्ता खात्यात जमा झाला आहे. योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी 6,000 रुपये दिले जातात. याचा फायदा देशातील 8 कोटी शेतकऱ्यांना होतो.

हे वाचा : जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा ?

    शेतकऱ्यांना निधी देताना काही पात्रता निश्चित करण्यात आली आहे. या पात्रतेत न बसणाऱ्या शेतकऱ्यांना आता या योजनेचं लाभ मिळणार नाही. एप्रिल – जुलै चा 11 वा हप्ता 11.27 कोटी शेतकऱ्यांना मिळाला होतो. या योजनेअंतर्गत हा आकडा घटून 8.99 कोटी इतका झाला आहे. त्यामुळे आता फक्त 8 कोटी शेतकरीच पात्र ठरले आहे.

PM Kisan

Solar Panel Yojna घरावरील सोलर पॅनल 100 % अनुदान योजना अर्ज सुरु

इथे क्लीक करून पहा
तुम्हाला मिळालं का हप्ता ?

Leave a Comment