pm kisan 13th installment : १३ व्या हप्त्याचे पैसे या कागदपत्राशिवाय मिळणार नाहीत.

Pm Kisan Yojana : १३ व्या हप्त्याचे पैसे (pm kisan 13th installment ) या कागदपत्राशिवाय मिळणार नाहीत जाणून घ्या काय आहेत नवीन नियम.

कागदपत्राची माहिती पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

नमस्कार शेतकरी बंधूनो तुमच्या साठी अतिशय महत्त्वाची बातमी मोदी सरकारने १२ हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले आहे. आता १३ व्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू देखील झाली आहे. जर तुम्हाला 13 हप्त्यासाठी पैसे घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे अपडेट करावे लागणार आहे.

ही प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सरकारकडून काही (pm kisan 13th installment ) नियमात बदल करण्यात आले असून आता त्याचे पालन केल्याशिवाय शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

PM Kisan

कागदपत्राची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment