PM Kisan 13th Installment : PM किसान योजनेचं 13 वा हप्ता कधी होणार ?

PM Kisan 13th Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याची उत्सुकता सर्व शेतकऱ्यानं आहे. दर चार महिन्यांनी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात.

सरकारकडून PM Kisan योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले त्यामुळे बरेच शेतकरी 12 वा हप्तापासून वंचित राहिले अशा शेतकऱ्यांना आता चिंता लागलेली आहे की या पुढील हप्ता येणार की नाही.

13 वा हप्ता कधी येणार येथे पहा !

PM Kisan 13th Installment

पुढील हप्त्यांसाठी हे काम नक्की करा !

  • या योजनेअंतर्गत बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आले.
  • ज्यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे केवायसी प्रक्रिया, या प्रक्रिया दरम्यान लाभार्थी शेतकऱ्यांना आपल्या हाताचा अंगठा लावून आपण ह्यात असल्याचा पुरावा शासनाकडे सादर केला जातो.
  • ज्या शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे. आशा शेतकऱ्यांना पुढील येणारा १३ वा हप्ता मिळणार नाही.
  • शेतकऱ्यांची बँक अकाउंट NPCI सर्व्हरला लिंक नसल्याकारणाने त्यांच्या बँक खात्यावर ती रक्कम शासनाकडून जमा केली जात नाही.
  • त्यासाठी शेतकऱ्यांनी आपला हप्ता येत असलेल्या संबंधित बँकेमध्ये जाऊन आपला बँक अकाउंट NPCI सर्व्हरला लिंक असल्याची खात्री करून घ्यावी.
  • बँक अकाउंट लिंक नसल्यास NPCI लिंकिंगचा फॉर्म भरून बँकेमध्ये दाखल करावा.

13 वा हप्ता कधी येणार येथे पहा !

Leave a Comment