PM Kisan Installment date.

PM Kisan Installment Date : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता नवीन वर्षात कधी मिळणार अशी चर्चा सुरु आहे. परंतू, नियमानुसार, दर तीन ते चार महिन्यांनी, 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केला जातो. त्यानुसार 13 वा हप्ता (PM Kisan 13th Installment date) हा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळण्याची शक्यता आहे.