PM Kisan Tractor Yojana

या वर्षी 10 हजार 737 ट्रॅक्टर खरेदी PM Kisan Tractor Yojana

अनुदान वाटपात यंदा ट्रॅक्टरच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे.गेल्या वर्षी 6 हजार 756 ट्रॅक्टर अनुदानावर वितरित करण्यात आले. यंदा त्यात तब्बल तीन हजार ट्रॅक्टरची (Tractor Subsidy) वाढ झाली आहे. कृषी विभाग ट्रॅक्टरसाठी पात्रतेनुसार एक ते सव्वा लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.

त्यानुसार या 10 हजार 737 ट्रॅक्टरसाठी (Tractor) 130 कोटींचे अनुदान देण्यात आले आहे, तर ट्रॅक्टरचलित यंत्र व औजारांसाठी सर्वाधिक 307 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. गेल्या वर्षी ट्रॅक्टरचलित यंत्र व औजारांसाठी 126 कोटीचे अनुदान दिले आहे.