POCRA : ‘पोकरा’ योजनेतून आधुनिक शेतीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींसाठी लाभ देण्यात येतो. शिवाय बदलत्या पर्यावरणाला तोंड देण्यासाठी बीबीएफ पॉलिहाऊस, शेडनेटसारखे तंत्रज्ञान वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.
POCRA
या योजनेतून परसबाग कुक्कुटपालन, वर्मी कंपोस्ट, नाडेप, कंपोस्ट आदी युनिटसाठी, तसेच ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, शेतीसाठी लागणारे अत्याधुनिक अवजारे, शेततळे, फळबाग, फुलशेती लागवड, वनशेती, मत्स्यशेती, रेशीम शेतीसाठी साहाय्य देण्यात येते.