PUC Certificate Online : पीयूसी नसेल तर विमा नाही, भरा हजाराचा दंड.!

PUC Certificate Online : दुचाकी असो वा चारचाकी: प्रत्येक वाहनापासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक असते. पीयूसी नसेल तर नियमभंग मानून कारवाई होऊ शकते. वाहन तपासणी करून पीयूसी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्यात अनेक पीयूसी सेंटर कार्यरत आहेत. मात्र, अनेक वाहनधारक वेळोवेळी वाहन तपासणी करत नाहीत व पीयूसी प्रमाणपत्रदेखील सोबत बाळगत नाहीत. परिणामी, असे वाहन तपासणी मोहिमेत प्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास आल्यास 50 रुपयांसाठी दंड भरावा लागतो.

हे वाचा : शेतकऱ्यांना खताच्या अर्ध्या किंमतीत डीएपी वाटप सुरू.!

शिवाय वाहनाचा अपघात झाल्यास व प्रकरण न्यायालयात दाखल झाले तर केवळ पीयूसी नसल्यामुळे वाहन विमा नाकारला जातो. 1 जानेवारी ते 30 एप्रिल दरम्यान पीयूसी नसलेल्या 2 हजार 318 वाहनधारकांकडून 13 लाख 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्याची खात्री करूनच वाहने रस्त्यावर आणावीत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

PUC Certificate Online

👇 👇 👇

पीयूसी नसेल तर दंड किती ?
इथे पहा

पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक…
  • मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांना पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. वाहन तपासणीत पीयूसीमुळे वाहन किती प्रदूषण करते हे लक्षात येते. हे प्रमाणपत्र काढण्यासाठी 50 रुपये खर्च येतो. तसेच अपघात झाला आणि वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर विमा नाकारला जाऊ शकतो,

Leave a Comment