Rain Alert Maharashtra : नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या राज्यात हवामानात खूप मोठा बदल होत आहे. मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पीक काढण्यास आलेले पीक आणि फळबागा यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं व पावसाचा फटका बसला आहे.
हे वाचा : धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 15000 रुपये बोनस.
तसेच नुकसान होत असताना पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो काल अहमदनगर नाशिक जिल्ह्यात आणि पावसाने हजेरी लावली आज देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
Rain Alert Maharashtra
कोण कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पंजाबराव डक यांच्या हवामान विभागाने 48 तासात राज्यात बऱ्याच भागात पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवली आहे तर चला जाणून घेऊया ते कोणते कोणते भाग असणार आहेत त्याविषयी आज 15 मार्च रोजी राज्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, परभणी, पुणे, अहमदनगर, या जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.