Ration Card News : महाराष्ट्र अन्नपुरवठा विभागाकडून (mahafood) सतत नवनवीन नियमावली जारी केली जाते. या मागचं मुख्य कारण म्हणजे बोगस लाभार्थी मोठ्या प्रमाणावर पात्र नसतानासुद्धा रेशन धान्याचा लाभ घेऊ इच्छितात, अशा बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी अन्नपुरवठा विभागाकडून नवीन नियम व बदल करण्यात येत असतात.
हे वाचा : नमो शेतकरी सन्मान निधी योजना काय आहे ?
असाच एक नवीन नियम अन्नपुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आलेला आहे. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना यापुढून रेशन धान्यचा लाभ दिला जाणार आहे. पडताळणी दरम्यान अपात्र लाभार्थ्यांचा रेशनकार्ड रद्द केले जाणार आहे, अशी माहितीसुद्धा अन्नपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.
Ration Card News
शासनाच्या नवीन निकषामध्ये जे लाभार्थी पात्र ठरणार नाहीत, अश्या लाभार्थ्यांचा रेशनकार्ड बंद करण्यात येणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Good day! This is my first visit to your blog! We are a collection of volunteers and starting a new project in a community in the
same niche. Your blog provided us useful information to work on. You have done
a marvellous job!
Your style is very unique compared to other people I have read stuff from.
Many thanks for posting when you’ve got the opportunity, Guess I will just bookmark this site.