RTE Admission 2023-24 : शाळेत मोफत प्रवेशासाठी अर्ज केला का ?

RTE Admission 2023-24 : दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या 25 टक्के राखीव जागांवर ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेशप्रक्रिया 1 मार्चपासून सुरू झाली असून, 17 मार्चपर्यंत पालकांना आररटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतील.

हे वाचा : पॅनकार्ड आधारशी लिंक केल्या का ?

स्वयंअर्थसहाय्यित, खासगी विनाअनुदानित व खासगी कायम विनाअनुदानित 546 शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली असून, या शाळांमध्ये एकूण 4 हजार 69 जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या जागा थोड्या कमी झाल्या आहेत.

RTE Admission 2023-24

कोणाला मिळतो मोफत प्रवेश ?

कागदपत्रे लागतात ?
  • रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, गॅसचे बुक, भाडेपट्टी कर पावती, विजेचे बिल, पाण्याचे बिल आदी.
  • आरक्षित संवर्गातून अर्ज करत असल्यास जातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
  • आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पालकाचे उत्पन्नाचा दाखला.
  • विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला.
  • विद्यार्थी अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला.

Leave a Comment