RTE Admission Date : आरटीईअंतर्गत 25% राखीव जागांसाठी शिक्षणाचा हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत लॉटरी लागलेल्या बालकांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी 25 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, विविध तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश घेण्यात पालकांसमोर अडथळे येत होते. त्यामुळे पोरांचा शाळेत मोफत प्रवेश होईल का ? अशी चिंता पालकांना सतावत होती. अखेर शिक्षण विभागाकडून प्रवेश घेण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.
हे वाचा : मे महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार 4,000 ₹.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 5 एप्रिलला लॉटरी काढण्यात आली. निवड झालेल्या बालकांच्या पालकांच्या मोबाईलवर 12 एप्रिलला मेसेज पाठविण्यास सुरुवात झाली. मात्र, तांत्रिक कारणांमुळे अनेक पालकांना मेसेज प्राप्त झाले नाहीत तसेच आरटीई संकेतस्थळ उघडत नसल्याने पाल्याची आरटीईअंतर्गत निवड झाली आहे का नाही? याची खातरजमा करता आली नाही.
RTE Admission Date
👇 👇 👇 👇
प्रवेशासाठी अंतिम मुदतीत किती
इथे क्लिक करून पहा
प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देणार
- संकेतस्थळावर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे. पालकांनी कोणतीही भीती बाळगू नये. ज्या बालकांची प्रवेशासाठी लॉटरीद्वारे निवड झाली आहे अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
Date Will be extended till 8 May 2023, but School says last day of submit document at School Date is 28 april and Document verification and admission Date is 8th may.