RTE Admission Process

RTE Admission Process (25 एप्रिलची डेडलाइन)

  • आरटीई’ प्रवेशासाठी निवड यादी जाहीर केल्यानंतर 12 एप्रिल रोजी पालकांना ‘एसएमएस’द्वारे त्यासंबंधी कळविण्यात आले.
  • 13 ते 25 एप्रिलदरम्यान प्रवेश पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत.

RTE Admission Process

तांत्रिक अडचणीमुळे पालक हैराण

ज्या पालकांना एसएमएस आला ते पोर्टलवरून निवडपत्र डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, सर्व्हर हैंग असल्यामुळे पालक त्रस्त झाले आहेत.