Samruddhi Mahamarg Smart City Map

एकरी सुमारे एक कोटी रुपये मिळणार (Samruddhi Mahamarg Smart City)

  • जयपूर भांबर्डा व बनगाव येथील शेतकऱ्यांच्या मालकीची सुमारे साडेचार हेक्टर जमीन भूसंपादन करून हा रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • या शेतकन्यांनी जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
  • त्यानंतर एमआयटीएलने मोबदल्यासाठी 11 कोटी 83 लाख 64 हजार 275 रुपये मंजूर केले.
  • या निधीचा धनादेश एमआयटीएलने 8 फेब्रुवारी रोजी एमआयडीसीला दिला आहे.