Sand Auction News Today : महाराष्ट्रात वाळूचे लिलाव होणार बंद.?

Sand Auction News Today : वाळू लिलावाच्या बातम्या आज नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि मित्रांनो तो विषय आहे वाळू लिलाव आणि महाराष्ट्र शासनाने वाळू लिलावाबाबत एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता वाळूचा लिलाव सरकार करणार असून त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही, असा निर्धार केला आहे. आणि मित्रांनो, शासनाने तसेच महसूल मंत्री यांनी घेतलेला शासनाचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे कारण गरीब नागरिकांना स्वस्तात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने घेतलेला हा महत्वाचा निर्णय आहे.

Sand Auction News Today

मित्रांनो यात कोणी मध्यस्थ नसून थेट शासनाच्या माध्यमातून तुम्हाला वाळू मिळेल आणि एक ते दोन ब्रास वाळू अगदी कमी किमतीत मिळेल. मित्रांनो, आपल्या राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या घोषणेतून राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो, सरकारच्या या निर्णयात काय आहे ते पाहायचे असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

 

Leave a Comment