School Closed : तुमच्या मुलाची शाळा बोगस तर नाही ना ?

School Closed : खासगी शाळा राज्य शासनाच्या नावे बनावट ना-हरकत प्रमाणपत्राच्या आधारे सुरु असल्याचे निदर्शनास आले होते. त्याची गंभीर दखल घेत शिक्षण आयुक्तांनी राज्यातील शाळांच्या मान्यतेच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले. राज्यातील एकूण तेराशे शाळांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, 800 शाळांच्या कागदपत्रांत त्रुटी आढळून आल्या आहेत.

हे वाचा : बचत करा, पोस्टात ठेवा, ठेवींवर व्याजदर जादा.

या पार्श्वभूमीवर खासगी शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी पालकांना सजग राहावे लागणार आहे, तसेच विविध कागदपत्रांची खातरजमा करूनच प्रवेश घ्यावा लागणार आहे. कागदपत्रांच्या तपासणीसह पालकांनी यू-डायस पोर्टलवर जाऊन, शाळेच्या नोंदणी क्रमांकाची तपासणी करावी; तसेच शाळांनीही मान्यतेची कागदपत्रे पालकांना दिसतील, अशा दर्शनी भागात लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

School Closed

👇 👇 👇 👇

या कागदपत्रांची करा विचारणा
इथे क्लिक करून पहा

राज्यात शंभर शाळांना टाळे
  • शाळांकडे असलेल्या कागदपत्रांची पडताळणी मध्ये 800 खासगी शाळांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचे उघडकीस आले आहे. तसेच कागदपत्रे नसलेल्या शंभर शाळांवर कारवाई करीत टाळे ठोकण्यात आले आहे.

Leave a Comment