SIM Card Online : तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ?

SIM Card Online (तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत)

  • सर्वप्रथम तुम्हाला https://www.sancharsaathi.gov.in/ ही लिंक ओपन करावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करून OTP रिक्वेस्ट बटणावर क्लिक करावे लागेल.
  • ओटीपी मिळाल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • तिथे तुम्हाला तुमच्या आयडी प्रूफ आणि सक्रिय मोबाईल नंबरची यादी दिसेल.

SIM Card Online