Soybean Market News : आजचे सोयाबीन बाजारभाव.

Soybean Market News : राज्यातील बाजारात आज सोयाबीन आवक (Soybean Arrival) काही प्रमाणात कमी झाली होती. तर सोयाबीनचे दर (Soyeban Rate) आजही काही बााजारांमध्ये स्थिर होते. आज अकोला बाजारात सोयाबीनची आवक ४ हजार ८२ क्विंटल (Soybean market) झाली होती.

तर वाशीम बाजारात सोयाबीनला सर्वाधिक दर ५ हजार ७०० रुपये (Soybean Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभाव आणि आवक (Soybean Bhav) जाणून घ्या…

Soybean Market News

राज्यतील महत्वाच्या बाजारांमधील सोयाबीनचे बाजारभाव आणि आवक
बाजार समितीकिमानकमालसरासरीआवक
अकोला4300550053504082
यवतमाळ500054455222587
जालना4600550053503196
मेहकर4500550053001650
कारंजा5150546053053500
परळी-वैजनाथ435154425151600
चिखली4850550051751971
हिंगणघाट4500548049203875
वाशीम4750570050003600
उमरेड4000550554001719
धामणगाव -रेल्वे450054705150860
वरोरा500054505300934
खानेगाव-नाका530055005400471
मलकापूर480054515280700
हिंगोली505054905270660
नागपूर460056005350631
लासलगाव380156005541655
विंचूर300055315400610
Soybean Price Chart

Leave a Comment