Soybean Market : आजचे सोयाबीन बाजारभाव.

Soybean Market : राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीन आवक (Soybean arrival) काहीशी कमी झाली होती. आज अमरावती बाजारामध्ये सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली होती. कमाल दराचा (Soybean rate) विचार करता वाशीम बाजारात सर्वाधिक दर पाहायला मिळाला.

Soybean Market

राज्यातील महत्वाच्या बाजारांमधील सोयाबीन आवक आणि बाजारभाव

बाजरा समितीआवककिमानकमालसरासरी
लासलगाव – विंचूर1254300055655400
माजलगाव669460054255300
कारंजा4000502554705290
परळी-वैजनाथ700510055515375
सेलु223490053755300
रिसोड2100525056005425
अमरावती5640500053905195
अकोला4069475054805300
यवतमाळ914500054505225
चिखली2028461157005155
हिंगणघाट5109450055805030
वाशीम4500475058005300
दर्यापुर1500430056205200
सिंदी (सेलु)1500510054005360
Soybean rate

Leave a Comment