Soybean Price Today : आजचे सोयाबीन बाजारभाव.

Soybean Price Today : राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक (Soybean Arriavl) पुन्हा स्थिर असल्याचे पहायला मिळाले. तसेच सोयाबीनचे दर (Soybean Rate) कायम आहेत. आज अमरावती बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक – 7806 क्विंटल इतकी झाली.

तर वाशीम बाजारात सोयाबीनला सर्वाधिक दर – 5700 रुपये (Soybean Bajarbhav) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारातील सोयाबीनचे बाजारभाव पुढीलप्रमाणे…

Soybean Price Today

राज्यतील महत्वाच्या बाजारांमधील सोयाबीनचे बाजारभाव आणि आवक
बाजार समितीकिमानकमालसरासरीआवक
सिन्नर350054605385151
कारंजा5125542553105500
परळी-वैजनाथ517554115331600
राहता46955406535053
धुळे3000528051008
सोलापूर5000500050005
अमरावती5000532051607806
हिंगोली480053905095800
अकोला4500544052504628
यवतमाळ5000536051801005
बीड410054205228107
उमरेड4000542053501742
चाळीसगाव48005200515120
जिंतूर504054405400480
वाशीम4750570052004500
गंगाखेड55005600550035
दर्यापूर4550544552001800
केज525054005380390
किनवट51005300520067
Soybean Price Chart

Leave a Comment