SSC Hall Ticket 2023 : दहावीचे हॉल तिकीट आले..! असे करा डाउनलोड.

SSC Hall Ticket 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, दहावी बोर्ड परीक्षा मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

हे वाचा : बारावीचे हॉल तिकीट आले..! असे करा डाउनलोड.

सर्व माध्यमिक शाळांना मार्च 2023 च्या दहावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket 2023) ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाईटवर सोमवार दि. 6 फेब्रुवारी, 2023 रोजी school login मधून download करत येतील.

SSC Hall Ticket 2023

येथे क्लीक करून हॉल तिकीट पहा
  • मार्च 2023 मधील इ. 10 वी परीक्षेसाठीसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ. 10 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.
  • प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन पध्दतीने प्रिंट करून देताना विद्याथ्र्यांकडून त्यासाठी कोणतेही प्रकारचे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी घ्यावी.

Leave a Comment